Popular posts from this blog
संकट निवारण तोडगा क्र. 3
संकट निवारण तोडगा क्र. ३ संकलन:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर) (ज्योतिष विशारद) प्रकाशन:- दि.२०.११.२०२० ©Ankush S. Navghare ®२०२० (ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत) जारण मारण उच्चाटन प्रयोग नष्ट करणे... नमस्कार मित्रांनो हल्ली प्रत्येक जण पुढे जाण्यासाठी काही न काही मेहेनत करत असतो. पण काही लोक असेही असतात जे स्वतः काहीच करत नाहीत पण दुसऱ्यांनी केलेलं मात्र त्यांच्या डोळ्यात खुपत असते. दुसऱ्यांनी कमावलेला पैसा त्यांना दिसत असतो पण त्यामागची मेहेनत दिसत नसते. अशी लोक मग त्रास देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. त्यात मुख्यतः बाहेरील प्रयोग जास्त असतात. आपल्यापैकी काही लोक हे मानतात तर काही मानत नाहीत. जे मानतात ते त्यावर उपाय करतात पण जे मानत नाहीत ते काहीच करत नाहीत आणि मग त्यांचे नुकसान होते. हे नुकसान कधी कधी न भरून निघणारे पण असते. हे नुकसान होऊ नये, आणि अशा गोष्टीना आळा बसावा ह्या साठी माझ्या सद्गुरूंनी एक साधा सोपा तोडगा मला सांगितला होता तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना घरासमोर लिंबू, हळद कुंकू, बिब्बे असे काही वस्तू वारंवार आढळून येतात त्यांन...
Vidhyarti chi Abhyasat pragati honya satti sidha shabri mantra please sanga .maza mulga dahvi la ahe ani abhyas karyla alsi ahe.
ReplyDeleteत्याला 21 वेळ रोज अभ्यासाला बसण्यापूर्वी गणेश असे बोलायला सांगा
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteसर आसनसिद्वी साठी एखादा मंत्र किंवा तोडगा द्याना please......
ReplyDeleteआसना खाली कूर्म चक्र स्थापन करून त्यावर बसून साधना करा
Deleteव्यवसाय वाढीसाठी काही उपाय दिलेत तर ब्रहोईल
ReplyDeleteमाझा संसार सुरळीत सुरू होण्यासाठी काही उपाय सुचवा सर...माझ्या मिस्टर नी मला आईकडे आणून सोडले...मला लहान मुलगी आहे...plz माझी मदत करा..
ReplyDeleteनमस्कार सर, खूप प्रयत्न करून आणि वाट पाहून मी माझा शेती संदर्भातील सेंद्रिय खत व औषध विक्री व्यवसाय चालू करणार आहे, तरी माझा व्यवसाय जोरात चालवा व कोणीही त्यात अडचण आणू नये यासाठी काही उपाय सुचवावे.
ReplyDelete