हे यंत्र सर्व गोष्टींवर चालते, जसे की कोणी कोणाला नाहक त्रास देत असेल, आपल्या भगिनींना सासरकडून होणारा त्रास इत्यादि. उपयोग करून पहा आणि अनुभव कळवा, धन्यवाद.
नमस्कार मित्रानो कधी कधी काही महत्वाचे काम होण्यासाठी मानवी प्रयत्नांसोबत दैवी उपायाचीही साथ मिळाली तर कामे लवकर होतात, त्यासाठी हा साधा सोपा पण अनुभूत असा आकर्षण प्रयोग तुमच्यासमोर मांडत आहे. अंकुश नवघरे... अशाच नवीन माहितीसाठी ब्लॉगला फोल्लोव करायला विसरू नका.
खूप छान माहिती
ReplyDeleteदोन्ही आकडे हे 16 आहेत का?
ReplyDeleteहो मराठी 16
Deleteदोन्ही आकडे हे 16 आहेत का?
ReplyDeleteखुप छान माहिती,मी हे करून पाहिले आहे,खरच फरक जाणवला
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुप छान
ReplyDeleteKhup chaan mahiti sir
ReplyDeleteखूप उपयुक्त माहिती दिली सर तुम्ही
ReplyDeleteखूप छान माहिती दादा.
ReplyDeleteशञुला वश कसे करायचे
ReplyDeleteशञुला वश कसे करायचे
ReplyDeleteशत्रू वश होतो म्हणजे तुमचा मित्र बनतो
Deleteभाजलेले चणे म्हणजेच फुटाणे घ्यायचे का सर की चनेच घ्यायचे...अन् शत्रूचे नाव कितीवेळा घ्यायचे..plz सांगा
ReplyDeleteएकदा नाव घ्यायचे किंवा स्मरण करायचे
Delete