आकर्षण प्रयोग...

नमस्कार मित्रानो कधी कधी काही महत्वाचे काम होण्यासाठी मानवी प्रयत्नांसोबत दैवी उपायाचीही साथ मिळाली तर कामे लवकर होतात, त्यासाठी हा साधा सोपा पण अनुभूत असा आकर्षण प्रयोग तुमच्यासमोर मांडत आहे.

अंकुश नवघरे... 

 अशाच नवीन माहितीसाठी ब्लॉगला फोल्लोव करायला विसरू नका.

Comments

  1. खरच खुप छान माहीती,
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. करून पाहिला पाहिजे.,,🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. धन्यवाद दादा

    ReplyDelete
  4. Nakki karun baghen sir khup chan 🙏

    ReplyDelete
  5. Dada jar gangajal nasel tr kay krave🙏

    ReplyDelete
    Replies
    1. गंगाजल नसेल तर साध्या पाण्यावर "गंगा च यमुने चैव गोदावरी सरस्वती |
      नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन संनिधिम कुरु ||" हा मंत्र म्हणावा त्याने पाण्याला गंगाजलाचे महत्व प्राप्त होते, त्यानंतर प्रयोग करावा.

      Delete
    2. सर मि बाहेर अफ्रीका मधेय काम करतो इकडे झेंडूचे फूल नाही परन्तु माझ्याकडे सुकलेले फूल आहे त्याचा वपर केला तर चालेल का ?

      Delete
  6. छान माहिती

    ReplyDelete
  7. पूजेच्या ठिकाणी म्हणजे कुठ....???

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणजे देवघराच्या बाहेर, पूजा करत असताना फुल घ्यावे, जे फक्त ह्या कामासाठी वापरले जाइल.

      Delete
  8. छान माहिती 🙏🙏

    ReplyDelete
  9. धन्यवाद सर🙏🙏

    ReplyDelete
  10. सर तब्येत व आरोग्या साठी काही साधे व ईजी होत्ल असे प्रयोग सांगा.प्लीज..

    ReplyDelete
    Replies
    1. श्री स्वामी तारक मंत्र पाण्यावर बोलून ते पाणी प्या.अनुभूत प्रयोग आहे.

      Delete
  11. धन्यवाद दादा

    ReplyDelete
  12. सर खुप छान माहिती देता तुम्ही...

    ReplyDelete
  13. खरंच खुप सोप्या पध्दतीने आपण उपाय सांगत आहात जे सहज शक्य आहे. छान माहिती दिली आहे

    ReplyDelete
  14. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  15. छान माहिती पण मला एक शंका होती पाकळ्या mixer मध्ये बारीक केल्या तर चालतील का

    ReplyDelete
  16. छान माहिती पाकळ्या mixer मध्ये बारीक केल्या तर चालतील का

    ReplyDelete
  17. धन्यवाद. खूपच मोलाची माहिती. माझी जपमाळ आज खंडीत झाली. काय करावे कृपया सांगा. .

    ReplyDelete
  18. धन्यवाद. खूपच मोलाची माहिती. माझी जपमाळ आज खंडीत झाली. काय करावे कृपया सांगा. .

    ReplyDelete
  19. छान माहिती दिली आहे.

    ReplyDelete
  20. तुम्ही लिहिलेला उपाय मि करुन् पाहिला खुप फरक पडला मनापासून आभार🙏

    ReplyDelete
  21. दादा मी हा उपाय केला आणि माझे महत्वाचे काम झाले. खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  22. आंतरजातीय प्रेमविवाह करण्यास घरचे तयार नाहीत .त्यांच्या सहमतीने आनंदाने लग्न होण्यास हा उपाय चालेल का

    ReplyDelete
  23. विनाकारण शत्रू त्रास देत असेल तर त्यावर काही उपाय?

    ReplyDelete
  24. सर मला email द्वारे एक निवेदन पाठवायचे आहे. त्यासाठी मी ह्या गंधाचा कश्याप्रकारे वापर करू? प्लिज सांगा.

    ReplyDelete
  25. व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे दुकानात जाताना लावून गेलं तर चालेल का

    ReplyDelete
  26. सर मला चांगली नौकरी मिळण्यासाठी हा उपाय करता येईल काय?
    धन्यवाद

    ReplyDelete
  27. सर मि बाहेर अफ्रीका मधेय काम करतो इकडे झेंडूचे फूल नाही परन्तु माझ्याकडे सुकलेले फूल आहे त्याचा वपर केला तर चालेल का ?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...