तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा... भाग १ अंक ५
तुम्हीच तुमचे ज्योतिष व्हा... भाग १ अंक ५
लेखक:- अॅड. अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.२६.०८.२०२०
©Ankush S. Navghare ®२०२०
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
अंक ५
ह्या अंकांच्या अमलाखाली ५, १४, २३ ह्या जन्मतारखेना जन्माला आलेल्या जातकांचा समावेश होतो.
१. अंक ५ वर बुध ह्या ग्रहाचा प्रभाव असतो.
२. २१ मे पासून २१ जून, २१ सप्टेंबर ते २३ ऑक्टोंबर ह्या महिन्यात ह्या अंकाचा जास्त प्रभाव असतो.(अंकुश नवघरे)
३. ह्या अंकावर बुध ग्रहाचा जास्त प्रभाव असल्या कारणाने ह्या अंकाचे जातक विनोदी वृत्तीचे असतात,स्पष्ट आवाज, मनमिळावू आणि अतिशय बोलकी यामुळेच यांची पटकन कोणाशीही मैत्री होते. प्रसंग पाहून रंग बदलणे हा यांचा गुणधर्म आहे. या अंकाचे जातक स्वतःची खुप जास्त काळजी करतात. (अंकुश नवघरे)
४. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस ५ अंकाच्या जाताकांसाठी शुभ मानले जातात. त्यांनी ह्या दिवशी महत्वाची कामे करावीत. (अंकुश नवघरे)
५. ह्या अंकाच्या जातकांना हिरवा, पिवळा ह्या रंगाची जास्त आवड असते. (अंकुश नवघरे)
६. ५, १४ आणि २३ या तारखा ५ अंकांच्या जाताकांसाठी शुभ आहेत.
७. ५, १४, २३, ३२, ४१, ५० ही वर्षे ह्या अंकांच्या जातकांसाठी महत्वाची वर्षे असतात. ह्याच वर्षात ह्यांचा भाग्योदय होत असतो.
८. पचनक्रिया बिघडणे, पाठीचा कणा आणि मान दुखणे या सारख्या आरोग्याशी संबंधित समस्या या जातकांना जडण्याची शक्यता असते. (अंकुश नवघरे)
९. अंक ५ च्या जातकांनी अंक ५, १४ आणि २३ हे अंक असणाऱ्या जाताकांशी विवाह करणे अत्यंत चांगले मानले जाते.
१०. अंक ५ च्या जातकांना शेअर मार्केट, इंजिनिअर, गणितज्ञ इत्यादी क्षेत्रांत फायदा होतो.
धन्यवाद
अॅड. अंकुश नवघरे.
आजचे यंत्र हे स्वप्नेश्वरी महायंत्र असून,
हे यंत्र एखाद्या शुभमुहूर्तावर पांढऱ्या कागदावर कस्तुरी आणि केशर युक्त अष्टगंधाने काढून झोपताना आपल्या उशाशी ठेवावे, झोपण्यापूर्वी आपल्याला हवा असलेला प्रश्न मनात घोळवत घोळवत झोपावे, असे केल्याने त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वप्नात मिळते.
लेख आवडल्यास कृपाय ब्लॉगवर कंमेंट करायला विसरू नका.
हे यंत्र कौण वापर करू शकतो, फक्त 5 भाग्यअंक चे लोक की इतर सर्वजण पण ?
ReplyDeleteहे सर्वांसाठी आहे, कोणीही वापरू शकते.
Deleteहे सर्वांसाठी आहे, कोणीही वापरू शकते.
DeleteSir kasturi mhnje kesar ch na..
Deleteहे यंत्र कौण वापर करू शकतो, फक्त 5 भाग्यअंक चे लोक की इतर सर्वजण पण ?
ReplyDeleteदरवेळी नविन यंत्र बनवून घ्या यचे का?
DeleteKhup chaan mahiti sir
ReplyDeleteहे यंत्र एकदाच बनवून पुन्हा पुन्हा वापरु शकतो का?
ReplyDeleteहे यंत्र एकदाच बनवून पुन्हा पुन्हा वापरु शकतो का?
ReplyDeleteहे यंत्र एकदाच बनवून पुन्हा पुन्हा वापरु शकतो का?
ReplyDeleteकस्तुरी वं केशर युक्त अष्टगंध पुण्यात कुठे मिळेल. ते अस्सल आहे हे कसे ओळखावे.
ReplyDeleteदादा फक्त अष्टगंधाने काढल तर चालेल का
ReplyDeleteएखाद्या शुभमुहूर्तावर पांढऱ्या कागदावर कस्तुरी आणि केशर युक्त अष्टगंधाने काढून ok but
ReplyDeleteकस्तुरी??????
Mahesh Mane कल्याण 91-9594537955
Delete