जातक क्र. १
नाव:- परवानगी नाही
जन्म वेळ 07.43 मिन सकाळी
जन्म तारीख - 13-09-1992
जन्म ठिकाण- हिंगणघाट
प्रश्न
माझ्या नवऱ्यात आणि माझ्यात खूप दिवसा पासून वाद सुरू आहेत, मी 10 महिने झाले माहेरी आहे...मला एक मुलगा आहे...
मी त्यांचं मन परीवर्तन करण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळ व्यर्थ...
पत्रिका मार्गदर्शन
1. तुमच्या विवाह स्थानात गुरुची मिन रास आहे आणि त्या स्थानात चंद्र बसलेला आहे, विवाहस्थानातील चंद्र वैवाहिक जोडीदार मनाने चंचल असेल असे दर्शवतो. तसेच विवाहस्थानाचा स्वामी गुरू हा लग्नात बसला असून तो शुक्राच्या म्हणजे त्याच्या शत्रू ग्रहांच्या युतीत आहे. तसेच गुरुची दुसरी रास चतुर्थ स्थानात असून तिथे राहू, नेपटून आणि हर्षल हे स्फोटक ग्रह आहेत. त्यामुळे विवाहस्थानाचा स्वामी गुरू बलहीन झालेला असल्याने वैवाहिक सौख्यात कमतरता येत आहे आणि वैवाहिक सौख्याचा कारक शुक्र हा गुरूच्या युतीत आल्याने वैवाहिक सौख्य मिळण्यात अडचणी येत आहेत.
2. एक जमेची बाजू म्हणजे लग्नस्थानातील गुरुची पूर्ण दृष्टी विवाह स्थानावर असल्याने विवाह मोडणार नाही. परंतु त्यासाठी राहू गुरू चांडाळ योग शांती करून घ्यावी लागेल.
3. तुमच्या पत्रिकेत राहू मंगळ ची पण प्रतियुती निर्माण होऊन पितृदोश निर्माण झालेला आहेच, हा दोषमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो, सततची आजारपणं इत्यादी ह्यामुळे होतात. त्यासाठी केतू मंगळ ग्रहण योग शांती करावी लागेल.
4. एप्रिल 2022 च्या आत ह्या सर्व शांती होणे गरजेचे आहे.
5. सध्या गोचारीचा शनी लाभात असून त्याची एक दृष्टी तुमच्या संतती स्थानावर आहे, त्यामुळे संततीचे आरोग्य जपणे.
6. खाली दिलेले उपाय केले तर परिस्थितीत लवकर सुधारणा होईल
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.
पत्रिकेचे विश्लेषण कसे वाटले हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
खूप छान 🙏
ReplyDeleteमस्त
ReplyDelete