जातक क्र. 5
नाव:- सांगण्यास परवानगी नाही
जन्मतारीख:- 17.11.1981
जन्मवेळ:- 2.35 दुपारी
जन्मठिकाण:- वरळी, मुंबई.
१• लग्न जम पटकन जमते आणि एक महिन्यानंतर काहीतरी कारण निघून मोडीत निघते
२• भरपूर प्रयत्न करू नये मनासारखी मुलगी जुळून येत नाही
३• काम घर, गावचे घर सर्व व्यवस्थित असून देखील या एका प्रश्नामुळे यक्षप्रश्न निर्माण राहतो सर
४•11 ऑक्टोबर 2018 ला ह्या घटत स्पोट मुलीबरोबर कायदेशीर प्रक्रिया करून यातून मला मोकळी कधी मिळेल
५. सर प्लीज प्लीज भरपूर आणि मानसिक त्रास सहन केला कोण आम्हाला मार्ग दाखवणार आपण मार्ग मिळाला की कुठेतरी आमचं हस होऊन मानसिक त्रास प्रचंड प्रमाणात होतो.
मार्गदर्शन:-
1. विवाह स्थानात कन्येचा शनी आहे आणि शनीची एक रास लाभात असून तिथे केतू आहे, तसेच दुसरी रास व्ययात आहे, विवाहस्थानात ज्यावेळी बुध किंवा बुधाची रास येते त्यावेळी पुनर्विवाह चे योग निर्माण होतात तसेच तिथे असलेल्या शनी मुळे वैवाहिक सुख कमी असते, तुमच्या पत्रिकेनुसर शनी ची एक रास लाभात केतूसोबत असल्याने शनी केतू ग्रहण योग तयार होऊन तुम्हाला वैवाहिक लाभ मिळणार नाहीत,
2. विवाह स्थानाचा स्वामी बुध हा अष्टमात आहे तसेच तो विवाह स्थानाच्या व्यव स्थानात आहे म्हणजे जरी लग्न झाले तरी ते मोडणार असे दिसते,
3. पंचम स्थानात राहू चंद्र ही वाईट युती आहे, नवमांश कुंडली पाहता विवाह स्थानात शनीची मकर रास असून तिथेही केतू आहे म्हणजे शनी केतू ग्रहण योग आहे,
4. नवमांश मध्ये रवी राहू पितृदोष आहे, आणि तो लग्नात आहे म्हणजे तुम्हाला सतत चा मानसिक त्रास होत राहणार,
5. आणि नवमांश पत्रिकेनुसर विवाह स्थानाचा स्वामी शनी त्या स्थानाच्या अष्टमात आहे, त्यामुळे नवमांश प्रमाणे पण वैवाहिक सौख्य नाही.
6. आता तुम्हाला शुक्राची महादशा सुरू असून त्यात शनी ची अंतर्दशा चालू आहे म्हणजे शनी केतू ग्रहण योग चालू आहे, आणि ही अंतर्दशा डिसेंबर 2022 पर्यंत आहे म्हणजे तो दोष सक्रिय आहे, तसेच विवाह स्थान पण सक्रोय आहे,
7. तुम्हाला आता शुक्राची महादशा चालू असून ती डिसेंबर 2026 पर्यंत आहे, शुक्राची एक रास तुमच्या अष्टमात आहे, ह्याचा अर्थ तुम्हाला अष्टम स्थानाची महादशा चालू आहे, अष्टम स्थानाची महादशा ही आयुष्यातील सर्वात खराब मनाली जाते, त्यावेळी अनाकलनीय घटना, सर्वनाश होत असतो
8. शुक्राच्या महादशेत ज्यावेळी 2012 ला चंद्राची अंतर्दशा संपायला आली त्याच दरम्यान लग्नासाठी स्थळ आले, आणि चंद्र आणि राहू युती असल्यामुळे राहू सक्रिय होऊन चुकीचे मार्गदर्शन झाल्यामुळे फसवणूक झाली, हे भविष्यात होऊ शकते त्यामुळे राहू चंद्र ग्रहण शांती होणे ही गरजेचे आहे.
9. बाकी उपाय थोड्यावेळाने पाठवतो.
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.
पत्रिकेचे विश्लेषण कसे वाटले हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
Comments
Post a Comment