जातक क्र. 4
नाव:- परवानगी नाही
जन्म तारीख:- 7.01.1989
जन्म वेळ:- 4.00 Pm
जन्मठिकान:- लातूर
प्रश्न:- लग्नसंबंधी प्रश्न आहे
मार्गदर्शन
हृदया
1. ह्यांच्या कर्म स्थानात कुंभेचा राहू असल्याने ही श्रापित योगाची पत्रिका झालेली आहे, तुमच्या कुटुंबात कुठल्यातरी स्त्रीचा अपमृत्यु झालेला आहे असे पत्रिका सांगते, नाहीतर तसे लग्न जमण्यात काहीच अडचणी दिसून येत नाहीत, कारण विवाह स्थानाचा स्वामी मंगळ हा त्या स्थानाच्या पंचमात बसलेला आहे, तसेच त्या स्थानावर लग्नस्थानी असलेल्या गुरुची पूर्ण दृष्टी आहे, त्यामुळे लग्नात पत्रिकेचा दृष्टीतून अडथळे येण असंभव आहे
2. एक महत्वाची बाब म्हणजे कुटुंब स्थानाचा स्वामी बुध हा त्या स्थानाच्या अष्टम स्थानात बसलेला असून अष्टमात वैवाहिक सौख्यचा कारक शुक्र आणि चंद्र ह्यांची युती झालेली असल्याने वैवाहिक सौख्यात अडथळे येऊ शकतात पण लग्न जमण्याचा आणि त्याचा काहीच संबंध नाही.
3. मनाचा कारक चंद्र हा अष्टमात शनीच्या राशीत असल्याने स्थळ आल्यावर मन विचलित होणे, मागेपुढे होणे असले प्रकार घडू शकतात.
4. सध्या तुमच्या मुलीच्या कुंडलीत मंगळ महादशा असून ती 2024 पर्यंत आहे आणि त्या अंतर्गत शनी अंतर्दशा ऑगस्ट 2020 पर्यंत आहे, म्हणजे लग्नाचे योग चालूच आहेत पण शनी मूळे त्यास विलंब होत आहे, तरी अंतर्दशेचा विचार केला असता, ऑगस्ट 2020 नंतर स्थळ यायला हवीत, आणि तसे नाही झाले तर श्रापित योग शांती करून घेणे,
5. खालील उपाय केले तर परिस्थितीत सुधारणा होईल,
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.
पत्रिकेचे विश्लेषण कसे वाटले हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
Comments
Post a Comment