जातक क्र. 3
नाव:- परवानगी नाही
जन्मतारीख:- 12.08.1985
जन्मवेळ:- 9.20 सकाळी
जन्मठिकान:- अमरावती
प्रश्न:-
पती सोबत पटत नाही, डायवोर्स घ्यायचं ठरवलं आहे. निर्यण योग्य आहे काय? भविष्श्या त योग्य जोडीदार भेटून लग्न होवू शकेल काय?
मार्गदर्शन:-
1. पत्रिकेत लाभस्थानात पितृदोष आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत, ह्या स्थानावरून लाभ पाहिले जातात,
2. तसेच लाभ स्थानाचा स्वामी चंद्र हा लाभ स्थानाच्या व्यय स्थानात बसलेला आहे, त्यामुळेही हे स्थान बिघडले असून लाभ मिळत नाहीत,
3. तसेच द्वितीय स्थानात केतू शनी ग्रहण योग निर्माण झाल्या मूळे कुटुंब तुटण्याची शक्यता आहे, आणि द्वितीय स्थानाचा स्वामी स्वतः चंद्राबरोबर म्हणजे त्याच्या शत्रू स्थानाबरोबर युतीत आहे, त्यामुळे ही कुटुंब कलह दाखवत आहे,
4. तुमचे लग्न मोडण्याचे किंवा वाद होण्याचे मुख्य कारण गैरसमज असू शकते, करण सध्या 1 वर्ष पासून राहू तुमच्या राशीत आहे, तो अजून 8 महिने आहे, तो पर्यंत समस्या निर्माण होत राहतील,
5. प्रथम दर्शनी पाहता ही पत्रिका प्रेम विवाहाची पत्रिका आहे,
6. पत्रिकेतील आताच्या दशा पाहता लग्न तुटण्याचे काहीच चान्सेस नाहीत, ते एप्रिल 2021 नंतरच होऊ शकते,
7. काही ग्रह योगांमुळे भांडणे होत आहेत, ते काढले तर लग्न वाचू शकतो.
वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.
पत्रिकेचे विश्लेषण कसे वाटले हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका.
छान विश्लेषण
ReplyDelete