जातक क्र. 10

नाव:- सांगण्यास परवानगी नाही
जन्मतारीख:- 22.06.1986
जन्मवेळ:- 9.59 सकाळी
जन्मठिकाण:- अमरावती

समस्या

1. मानसिक त्रास
2. पोटाचा आजार पण diagnos होत नाही
3. कर्ज झाले आहे
4. आर्थिक विवंचना
5. एकूण अडचणी दूर होण्यासाठी उपाय


मार्गदर्शन


1. पत्रिकेत 2 राज योग आहेत, पत्रिका चांगली आहे, 

2. अष्टम स्थानाचा स्वामी गुरू हा त्या स्थानाचा व्ययात बसलेला आहे,त्या मुळे लहान सहान आजारपण होतील, पण कुठलाही  मोठा आजार दिसत नाही

3. पराक्रमांत केतू असल्याने ह्यांचा विश्वास डळमळीत होतो, आणि अनामिक भीती वाटत राहते, तसेच वृश्चिक राशीचा शनी मूळेही सतत मानसिक विचार करण्याची वृत्ती वाढलेली आहे, 

4. नवमांश कुंडलीत मात्र रवी मंगळ पितृदोष अष्टम स्थानात आहे त्यामुळे अष्टम स्थान बिघडले आहे, त्याचा परिणाम आत्मविश्वासावर होत आहे, आणि जास्त आजारी असल्यासारखं वाटत आहे. कारण असा कुठलाही ग्रह सक्रिय दिसत नाही जो पोटाचे विकार देतो, मानसिक समस्येमुळे हे होत आहे, 

5. आता सध्या चंद्राची महादशा चालू असून ती 2025 पर्यंत आहे, चंद्राची रास ही व्ययस्थानात आहे, त्यामुळे हे स्थान सक्रिय आहे, ह्या स्थानावरून कुठल्याही गोष्टीचा व्यय पाहिला जातो, मग ते आरोग्य असो किंवा धन असो, 

6. आणि त्या स्थानाशी चंद्राचा शडाष्टक योग बनत आहे, चंद्र जिथे बसला आहे ते स्थान व्ययस्थानाचे शष्टम स्थान आहे, ह्यावरून आजार पाहिले जातात, चंद्र हा मनाचा कारक असल्याने आजार मनाचे आहेत, ही स्थिती 2025 पर्यंत राहील, त्यानंतर राहणार नाही, पण उपाय केले तर लवकर परिस्थिती सुधारेल, 

7. तसेच धनस्थानाचा स्वामी बुध पण व्यायात बसलेला आहे, आणि तिथे चंद्राची रास चंद्र आणि बुध दोघे शत्रू म्हणून downfall येतील पण तरी हे सर्व असले तरी ही पत्रिका खूप चांगली आहे, ह्यांनी जरा मनावर नियंत्रण ठेवले तरी खूप पुढे जाणार असे पत्रिका दाखवते, 


वयक्तिक बाबींवर ज्योतिष मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे, कोणाला काही प्रश्न असतील, मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांनी 9004389042 ह्या नं वर सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 7 ते 9 ह्या वेळेत संपर्क साधणे. तुमचा एक कॉल तुमचे आयुष्य बदलू शकते.

पत्रिकेचे विश्लेषण कसे वाटले हे लेखाच्या खाली कंमेंट करून सांगायला विसरू नका. 





Comments

Popular posts from this blog

आकर्षण प्रयोग...

संकट निवारण तोडगा क्र. 3

सर्वकार्य सिद्धी आणि शत्रू वशीकरण यंत्र...